Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रभर समुद्रात ४० तासांचा थरार.. भारतीय नौदलाने ३५ सोमालियन समुद्री चाचे जेरबंद...

भर समुद्रात ४० तासांचा थरार.. भारतीय नौदलाने ३५ सोमालियन समुद्री चाचे जेरबंद करून आणले मुंबईत

[ad_1]

नौदलाने सांगितले की, आयएनएस कोलकाता जेरबंद करण्यात आलेले ३५ समुद्री चाच्यांना घेऊन २३ मार्च रोजी मुंबईत परतले. भारतीय कायदा व समुद्री चोरी विरोधी अधिनियम २०२२ नुसार या प्रकरणात पुढील कारवाई केली जाईल. समुद्री चाच्यांना स्थानिक पोलिसांकडे सोपवले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments