Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रब्रेक अप झाल्याने प्रियकरांची सटकली! रागाच्या भरात थेट प्रेयसीच्या दोन गाड्या पेटवल्या;...

ब्रेक अप झाल्याने प्रियकरांची सटकली! रागाच्या भरात थेट प्रेयसीच्या दोन गाड्या पेटवल्या; पुण्यातील रामवाडी येथील प्रकार

[ad_1]

Pune Crime News : पुण्यातील राम टेकडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसी बोलत नसल्याने व तिने ब्रेकअप केल्याने रागाच्या भरात एकाने तिच्या दोन गाड्यांवर पेट्रोल ओतून त्या पेटवून दिल्या आहेत. ही घटना पुण्यातील रामवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments