Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रबिबट्याचा महिलेवर हल्ला; १०० फूट फरफटत नेलं अन् केलं ठार, पुण्यातील...

बिबट्याचा महिलेवर हल्ला; १०० फूट फरफटत नेलं अन् केलं ठार, पुण्यातील अंगावर काटा आणणारी घटना

[ad_1]

पुण्यातील जुन्नर भागात बिबट्याची दहशत वाढली असून मार्च महिन्यापासून सात जणांचे बळी गेले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात एका ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. बुधवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. बिबट्याला शोधण्याची आणि पकडण्याची मोहीम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पिंपरी-पेंढार आणि आसपासच्या भागात ४० पिंजरे आणि ५०  कॅमेरा ट्रॅप्स लावण्यात आले आहेत. आम्ही बिबट्याला शोधण्यासाठी थर्मल ड्रोनचा देखील वापर करत आहोत,  असं जुन्नर वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments