Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशबायकोला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले; संतापलेल्या नवऱ्यानं तिला जिवंत जाळलं आणि...

बायकोला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले; संतापलेल्या नवऱ्यानं तिला जिवंत जाळलं आणि त्यानंतर…

बायकोला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले; संतापलेल्या नवऱ्यानं तिला जिवंत जाळलं आणि त्यानंतर…

[ad_1]

नेपाल सिंह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, शनिवारी रात्री उशीरा नेपाल सिंहच्या पत्नीचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत एका शेतात आढळून आला. यानंतर गावकऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. या महिलेची हत्या करण्यात आली, असे पोलीस चौकशीत उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी नेपाल सिंहची चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तर दिली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच नेपाल सिंहने पत्नीच्या हत्येची कबूली दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments