Saturday, November 7, 2026
Homeदेश-विदेशबाबो..! दीड महिन्यात भीक मागून कमावले २.५० लाख रुपये, भिकारी महिलेची संपत्ती...

बाबो..! दीड महिन्यात भीक मागून कमावले २.५० लाख रुपये, भिकारी महिलेची संपत्ती ऐकून व्हाल थक्क

[ad_1]

खुपच प्लॅनिंगने मागत होती भीक –
इंदिराला एका सात वर्षीय मुलीसोबत अन्य ४ मुले आहेत. त्याचे वय १०, ८, ३ व २ वर्षे आहे. महिला आपला भीक मागण्याचा व्यवसाय खूपच प्लॅनिंग करून करत होती. ती मोठ्या मुलांना इंदूरच्या लव-कुश चौकात उभे करत होते. तेथून उज्जैनकडे रस्ता जातो ज्यावर महांकाळचे भक्त मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. तिने पोलिसांना सांगितले की, उज्जैनला जाणारे भाविक कधीली भिकाऱ्यांना हाकलून देत नाहीत. उज्जैनहून दर्शन करून येणाऱ्यांबाबत तिने म्हटले की, असे लोक दानधर्म करण्यास नकार देत नाहीत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments