Saturday, November 7, 2026
HomeमनोरंजनShah Rukh Khan: ‘त्या’ ८ माजी नौसैनिकांच्या सुटकेत शाहरुख खानचा हात? अखेर...

Shah Rukh Khan: ‘त्या’ ८ माजी नौसैनिकांच्या सुटकेत शाहरुख खानचा हात? अखेर अभिनेत्याने स्पष्टीकरण दिलं

[ad_1]

Shah Rukh Khan On Subramanian Swamy: कतारने सोमवारी (१२ फेब्रुवारी) त्यांच्या तुरुंगात असलेल्या आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांची सुटका केली. यापैकी सात नौसैनिक देशात परतले आहेत. या दरम्यान, मंगळवारी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दावा केला की, हे नौसेना अधिकारी भारतात परतण्यामागे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा महत्त्वपूर्ण वाटा होता. मात्र, आता शाहरुख खान याने ही अफवा असल्याचे म्हटले आहे. यावर शाहरुख खानच्या वतीने स्पष्टीकरण देखील देण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments