Saturday, September 19, 2026
Homeमनोरंजनबाप आणि लेकीचं हळवं नातं टिपणाऱ्या 'द्विधा' चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर...

बाप आणि लेकीचं हळवं नातं टिपणाऱ्या ‘द्विधा’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित

[ad_1]

प्रत्येकाच्या आयुष्यात एक सुपरहिरो असतोच. विशेष करुन हा सुपरहिरो अनेकदा त्यांचे वडीलच असतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये खांद्यावर विश्वासाचा हात असणारे वडील हे सर्वांचा आयुष्यात महत्त्वाचे असतात. यावरच आधारित एक नवा चित्रपट ‘द्विधा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रविवारी ‘फादर्स डे’ निमित्ताने या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments