Wednesday, September 23, 2026
Homeदेश-विदेशबाटलीबंद पाणी आणि मिनरल वॉटर नव्हे, विष पीत आहात तुम्ही! FSSAI नं...

बाटलीबंद पाणी आणि मिनरल वॉटर नव्हे, विष पीत आहात तुम्ही! FSSAI नं घेतला मोठा निर्णय

[ad_1]

FSSAI High-Risk Food Category: ट्रेन, बस प्रवासादरम्यान किंवा अनेक वेळा आपण घेत असलेले मिनरल वॉटर किंवा पॅकेज्ड ड्रिंकिंग आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) सोमवारी एक मोठे पाऊल उचलत पॅकेज्ड ड्रिंकिंग आणि मिनरल वॉटरचा ‘हाय रिस्क फूड कॅटेगरी’मध्ये समावेश केला आहे. आता त्यांची सक्तीची तपासणी आणि थर्ड पार्टी ऑडिट केले जाणार आहे. पॅकेज्ड आणि मिनरल वॉटर उद्योगासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डकडून प्रमाणपत्र घेण्याची सक्ती केंद्र सरकारने काढून टाकल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments