Sunday, October 11, 2026
Homeदेश-विदेशबंद फास्टॅगने टोल ओलांडल्यास भरावा लागणार दुप्पट दंड! आज पासून बदलले नियम,...

बंद फास्टॅगने टोल ओलांडल्यास भरावा लागणार दुप्पट दंड! आज पासून बदलले नियम, ‘हे’ झाले बदल, वाचा

[ad_1]

Fastag Rules: सोमवारपासून म्हणजेच आजपासून फास्टॅगच्या नियमाबाबत मोठा बदल करण्यात आला आहे.  जर एखाद्याचा फास्टॅग काळ्या यादीत टाकला गेला, किंवा बंद झाला किंवा कोणत्याही कारणास्तव निष्क्रिय झाला असेल तर संबंधित कारचालकाला  टोल बूथ ओलांडण्यासाठी  फास्टॅग हा ६०  मिनिटे आधी रिचार्ज करावा लागणार आहे. टोल ओलांडल्यानंतर १० मिनिटांनीही देखील फास्टॅग रीचार्ज करण्याची सुविधा आहे. मात्र, जर वाहन  वाहनचालकाने फास्टॅग अपडेट केला नाही तर त्याला दुप्पट दंड भरावा लागणार आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments