फलाटावर बसलेल्या प्रवाशांसाठी काळ बनून आली बस, तीन जणांना चिरडले; पाहा VIDEO

0
13
फलाटावर बसलेल्या प्रवाशांसाठी काळ बनून आली बस, तीन जणांना चिरडले; पाहा VIDEO


मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी आठ वाजून २० मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. आरटीसीची एक बस प्लेटफॉर्म नंबर १२ ला धडकली व तीन लोकांना चिरडले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या १८ महिन्याच्या चिमुकलीने रुग्णालयात उपचारादरम्यान अंतिम श्वास घेतला. आगार व्यवस्थापक एम. येसु दनम यांनी म्हटले की,  बस मागे घेण्याऐवजी चालकाने बस पुढे घेतली त्यामुळे बस प्लेटफॉर्मवर आदळली.



Source link