Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रफलटणमध्ये काळ्या जादूच्या संशयातून महिलेची हत्या! उसाच्या शेतात सापडला धड गायब असलेला...

फलटणमध्ये काळ्या जादूच्या संशयातून महिलेची हत्या! उसाच्या शेतात सापडला धड गायब असलेला मृतदेह

[ad_1]

Phaltan Murder : अमरावती जिल्ह्यात एका वृद्ध महिलेची जादूटोण्याच्या संशयातून धिंड काढून तिला मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आता फलटणमध्ये देखील एका महिलेचा धड नसलेला मृतदेह सापडला असून त्याच्या शेजारी काळी बाहुली आणि अघोरीविद्येचे साहित्य सापडल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेची हत्या जादूटोण्याच्या संशयातून करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments