Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रफरार वाल्मिक कराड कुठं आहे? शेवटचं लोकेशन कळालं! संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मोठी...

फरार वाल्मिक कराड कुठं आहे? शेवटचं लोकेशन कळालं! संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मोठी अपडेट

फरार वाल्मिक कराड कुठं आहे? शेवटचं लोकेशन कळालं! संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मोठी अपडेट

[ad_1]

Walmik Karad: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आतापर्यंत चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, अद्यापही मुख्य आरोपी वाल्मिक कराड फरार असून पोलीस गेल्या २० दिवसांपासून त्याचा शोध घेत आहेत. वाल्मिक कराड लवकरच बीड पोलिसांसमोर आत्मसमपर्ण करेल, अशी चर्चा सुरू असताना महत्त्वाची माहिती समोर आली. वाल्मिक कराड शेवटी कुठे होता? त्याचे ठिकाण समजले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments