Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रफडणवीस, अजित पवार दिल्लीला गेले, पण एकनाथ शिंदे मुंबईतच! मंत्रिमंडळ कसं ठरणार?

फडणवीस, अजित पवार दिल्लीला गेले, पण एकनाथ शिंदे मुंबईतच! मंत्रिमंडळ कसं ठरणार?

फडणवीस, अजित पवार दिल्लीला गेले, पण एकनाथ शिंदे मुंबईतच! मंत्रिमंडळ कसं ठरणार?

[ad_1]

Maharashtra Politics : विधानसभेचा निकाल लागून २० दिवस उलटल्यानंतरही अद्याप राज्यात मंत्रिमंडळाची आकाराला आलेलं नाही. काही महत्त्वाची खाती व काही मंत्र्यांच्या नावावरून वाद असल्यानं हा खोळंबा सुरू आहे. त्यासाठी आज दिल्लीत बैठक होणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी या बैठकीकडं पाठ फिरवल्यानं पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments