Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशप्राचार्य की हैवान.. ५ वीतील विद्यर्थिनीला केस पकडून ओढले, पाठीवर वळ उठेपर्यंत...

प्राचार्य की हैवान.. ५ वीतील विद्यर्थिनीला केस पकडून ओढले, पाठीवर वळ उठेपर्यंत काठीने बेदम मारले

प्राचार्य की हैवान.. ५ वीतील विद्यर्थिनीला केस पकडून ओढले, पाठीवर वळ उठेपर्यंत काठीने बेदम मारले

[ad_1]

जिल्ह्यातील मणिपूर गावात राहणारी १० वर्षीय पीडित मुलगी पाचवीच्या वर्गात शिकते. ती गावातीलच ड्रीम एक्सीलेंस पब्लिक स्कूलमध्ये शिकते. याच शाळेत मनोज कुशवाहा प्राचार्य आहे. मुकेश मुकेश कुशवाहा याच्या काकाची मुलगीही याच शाळेत शिकते. तिचे नाव भूमी असे आहे. जखमी विद्यार्थिनीने सांगितले की, लंच ब्रेकमध्ये तिचे खेळताना भूमीसोबत भांडण झाले. त्यानंतर मुकेश कुशवाहा याने लिंबाच्या काठीने तिला बेदम मारहाण केली. तिने सांगितले की, प्राचार्याने तिच्या पाठीवर वळ उठेपर्यंत मारले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments