Friday, September 25, 2026
Homeमनोरंजनप्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं घेतला संन्यास, किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली, नावही...

प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं घेतला संन्यास, किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली, नावही बदललं!

[ad_1]

Mamta Kulkarni News: केनियातून २५ वर्षांनंतर मायदेशी परतलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने प्रयागराज येथील महाकुंभात सन्यास घेतला असून अभिनेत्रीला किन्नर आखाड्याचा महामंडलेश्वर बनवले जात आहे. ममता कुलकर्णी यांचा किन्नर आखाड्याने पट्टाभिषेक केला. तसेच त्यांना महामंडलेश्वर ही उपाधी दिली. ममता कुलकर्णी आता किन्नर आखाड्याच्या साध्वी म्हणून ओळखल्या जातील. यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ जारी करत याबाबत माहिती दिली. साध्वी बनल्यानंतर त्या संगम, काशी आणि अयोध्येची यात्रा करतील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments