Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशपॉश सोसायटीच्या परिसरात आढळला मुलीचा कुजलेला मृतदेह, कुत्रे कवटी घेऊन फिरताना उघडकीस...

पॉश सोसायटीच्या परिसरात आढळला मुलीचा कुजलेला मृतदेह, कुत्रे कवटी घेऊन फिरताना उघडकीस आला प्रकार

पॉश सोसायटीच्या परिसरात आढळला मुलीचा कुजलेला मृतदेह, कुत्रे कवटी घेऊन फिरताना उघडकीस आला प्रकार

[ad_1]

छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील एका पॉश भागात एका मुलीचा मृतदेह आढळला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून खूपच खराब स्थितीत आहे.  मृतदेह सापडल्याचे वृत्त समजताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. कुत्रा मुलीची कवटी घेऊन फिरताना दिसल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना राजेंद्र नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments