Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रबाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठे यश, मुख्य शूटर शिवकुमारला उत्तरप्रदेशातून अटक; नेपाळला...

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठे यश, मुख्य शूटर शिवकुमारला उत्तरप्रदेशातून अटक; नेपाळला जाणार होता पळून

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठे यश, मुख्य शूटर शिवकुमारला उत्तरप्रदेशातून अटक; नेपाळला जाणार होता पळून

[ad_1]

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुंबई पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त कारवाईत रविवारी (१० नोव्हेंबर) नानपारा बहराइच जिल्ह्यातून मुख्य आरोपी शिवकुमार उर्फ ​​शिवा गौतम याला अटक करण्यात आली आहे. शिवकुमार नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याआधीच सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेशेंद्र प्रताप सिंग यांनाही शिवकुमारला आश्रय देणे आणि नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments