Wednesday, September 30, 2026
Homeक्रीडापॅरिस ऑलिम्पिकमधून भारतीय महिला हॉकी संघ बाहेर, क्वालिफायरमध्ये जपानने उडवला धुव्वा

पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतीय महिला हॉकी संघ बाहेर, क्वालिफायरमध्ये जपानने उडवला धुव्वा

[ad_1]

जपानसाठी उराताने केला गोल 

तत्पूर्वी, आजच्या सामन्यात जपानसाठी एकमेव गोल उराता काना हिने केला. उराताने पहिल्या सहाव्या पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. यानंतर सामन्याचा पहिला क्वार्टर संपला आणि भारत ०-१ ने पिछाडीवर होता. पण दुसऱ्या क्वार्टरमध्ये परिस्थिती बदलली आणि भारताच्या लालरेमसामीने पेनल्टी कॉर्नर जिंकला, पण जपानच्या गोलकीपरने अप्रतिम सेव्ह करत भारताचा गोल होऊ दिला नाही. त्यानंतर दोन्ही संघांना गोल करता आला नाही आणि जपानने सामना १-० असा जिंकला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments