Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात मद्यधुंद ड्रायव्हरची चंद्रकांत पाटलांच्या ताफ्यातील गाडीला धडक, थोडक्यात बचावले

पुण्यात मद्यधुंद ड्रायव्हरची चंद्रकांत पाटलांच्या ताफ्यातील गाडीला धडक, थोडक्यात बचावले

[ad_1]

Chandrakant Patil car accident : पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. दारू पिऊन गाडी चालवून अनेक जण अपघातास कारणीभूत ठरत आहेत. कोथरूड येथे अशाच एका घटनेत मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. यानंतर खुद्द भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना अशा अपघाताचा अनुभव आला आहे. सोमवारी रात्री एका दारुड्या कार चालकाने पाटील यांच्या ताफ्यातील एका गाडीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाटील हे थोडक्यात बचावले आहेत

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments