Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात ज्येष्ठ नागरिकाचं गैरकृत्य! सात वर्षाच्या चिमुरडीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार;...

पुण्यात ज्येष्ठ नागरिकाचं गैरकृत्य! सात वर्षाच्या चिमुरडीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार; पोलिसांनी केली अटक

पुण्यात ज्येष्ठ नागरिकाचं गैरकृत्य! सात वर्षाच्या चिमुरडीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार; पोलिसांनी केली अटक

[ad_1]

Pune sahakarnagar Crime : पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. बदलापूर येथील घटना ताजी असतांना पुण्यात सहकार नगर येथे देखील एका अल्पवयीन मुलीला ७८ वर्षीय वृद्ध व्यक्तीने चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी वृद्ध व्यक्तिला अटक करण्यात आली आहे. मुलीने ही घटना आजीला संगील्यावर या प्रकरणाचा खुलासा झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments