Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यातील प्रसिद्ध शाळेत चार वर्षांच्या विद्यार्थीनीवर नृत्य प्रशिक्षकाने केला अत्याचार! पालकांचा संताप

पुण्यातील प्रसिद्ध शाळेत चार वर्षांच्या विद्यार्थीनीवर नृत्य प्रशिक्षकाने केला अत्याचार! पालकांचा संताप

पुण्यातील प्रसिद्ध शाळेत चार वर्षांच्या विद्यार्थीनीवर नृत्य प्रशिक्षकाने केला अत्याचार! पालकांचा संताप

[ad_1]

Pune Warje Malwadi Crime news : पुण्यात पालघर सारखी एक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील वारजे माळवाडी येथील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या मुलीवर शाळेतील नृत्य प्रशिक्षकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पालक संतत्प झाले आहे. शाळा प्रशासनाला जाब विचारत या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार रात्री आरोपी नृत्य प्रशिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आज शाळा बंद ठेवण्याचे आवाहन पालकांनी केला असून आंदोलन देखील केले जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments