Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे हादरलं ! एकाच दिवसात ७ जणांनी संपवले जीवन, ६ जणांचा गळफास...

पुणे हादरलं ! एकाच दिवसात ७ जणांनी संपवले जीवन, ६ जणांचा गळफास तर एकाची इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून उडी

पुणे हादरलं ! एकाच दिवसात ७ जणांनी संपवले जीवन, ६ जणांचा गळफास तर एकाची इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून उडी

[ad_1]

एकाच दिवशी सात जणांनी आत्महत्या केल्याने पिंपरी चिंचवड हादरलं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व आत्महत्या झाल्या आहेत. शहरातील विविध ठिकाणी एकाच दिवशी सात जणांनी आपले आयुष्य संपवल्याने एकच खळबळ माजली आहे. यातील ६ जणांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले तर एकाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून मृत्यूला कवटाळले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments