Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे सोलापूर मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! जलवाहिनीच्या कामासाठी वाहतुकीत मोठा बदल

पुणे सोलापूर मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! जलवाहिनीच्या कामासाठी वाहतुकीत मोठा बदल

पुणे सोलापूर मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! जलवाहिनीच्या कामासाठी वाहतुकीत मोठा बदल

[ad_1]

Pune Solapur road Traffic update : पुणे-सोलापूर रस्त्यावरील मम्मादेवी चौक ते अर्जुन रस्ता टी जंक्शन दरम्यान एम. पी. पेट्रोल पंपाजवळ भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. ही काम शुक्रवारी (दि ६) रात्री ८ वाजल्यापासून सुरू केले जाणार असून त्यामुळे पुणे-सोलापूर मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. या मार्गावरची वाहतूक ही वळवण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments