
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने आरोग्य व्यवस्थेची डोकेदुखी वाढवली आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना आता महाराष्ट्रातही नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. सिंधुदुर्गानंतर आता पुण्यातही जेएन १ सब व्हिरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढल्याचे सांगितले जात आहे.







