Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रपाठीमागून सल्ले द्यायचे आणि आरक्षणावरुन महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग करायचे; छगन भुजबळांचा शरद...

पाठीमागून सल्ले द्यायचे आणि आरक्षणावरुन महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग करायचे; छगन भुजबळांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

पाठीमागून सल्ले द्यायचे आणि आरक्षणावरुन महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग करायचे; छगन भुजबळांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

[ad_1]

छगन भुजबळ म्हणाले की, तुमचा राग अजित पवार आणि छगन भुजबळांवर असेल, पण ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलंय, असा सवाल छगन भुजबळांनी शरद पवारांना केला. बारामतीमध्ये माळी, मराठा, धनगर समाजाने तुम्हाला मतं दिली. पण सर्वांच्या बाबतीत तुमची भूमिका काय हे का सांगत नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments