Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशपाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि सचिनचे मूल 'भारतीय' असेल की नाही? काय...

पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि सचिनचे मूल ‘भारतीय’ असेल की नाही? काय सांगतो कायदा?

पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि सचिनचे मूल ‘भारतीय’ असेल की नाही? काय सांगतो कायदा?

[ad_1]

चार मुलांसह पाकिस्तानातून पळून भारतात पळून आलेली सीमा हैदर पाचव्यांदा आई होणार आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून सचिन मीना यांच्या घरी राहणाऱ्या सीमा हैदरने नुकतीच आपण सात महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले होते. बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याप्रकरणी जुलैमध्ये अटक करण्यात आलेली सीमा हैदर सध्या जामिनावर बाहेर आहे. सचिन मीनाची पत्नी असल्याचा दावा करणारी सीमा हैदर पुन्हा एकदा आपल्या गरोदरपणामुळे भारतापासून पाकिस्तानपर्यंत चर्चेत आली आहे. दरम्यान, सीमा हैदर आणि सचिनचे मूल भारतीय नागरिक असेल की नाही, यावरून आणखी एक वाद सुरू झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments