Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशपाकिस्‍तानमध्ये आत्‍मघाती हल्ला; स्फोटकांनी भरलेल्या ट्रकची आर्मीला बेसला धडक, २४ सैनिक ठार

पाकिस्‍तानमध्ये आत्‍मघाती हल्ला; स्फोटकांनी भरलेल्या ट्रकची आर्मीला बेसला धडक, २४ सैनिक ठार

पाकिस्‍तानमध्ये आत्‍मघाती हल्ला; स्फोटकांनी भरलेल्या ट्रकची आर्मीला बेसला धडक, २४ सैनिक ठार

[ad_1]

पेशावर – वायव्य पाकिस्‍तानमध्ये मंगळवारी एक भीषण दहशतवादी हल्ला झाला आहे. सांगितले जात आहे की, हा एक आत्मघाती हल्ला आहे. दहशतवाद्यांनी डेरा इस्माइल खान जिल्ह्यातील  दाराबा परिसरात स्फोटकांनी भरलेली कार आर्मी बेसच्या इमारतीला धडकवली. या हल्ल्यात कमीत कमी दोन डझन सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर ३४ सैनिक जखमी झाले आहेत. डेरा इस्‍माइल खान जिल्ह्यात दहशतवादी कारवाया वाढल्याचे दिसत आहे. हा जिल्हा खैबर पख्‍तून्‍ख्‍वां  जवळ असून हे ठिकाण तेहरीक-ए-तालिबान (टीटीपी) चा गड मानले जाते. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments