
[ad_1]
ग्वाल्हेरमध्ये हत्या आणि प्रेमाचा अनोखा प्रकार समोर आला आहे. महिलेला फॉरवर्ड नवरा हवा होता. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारा, इन्स्टाग्राम आणि फेसबुक कसं चालवायचं हे जाणणारा नवरा हवा होता. पण नवऱ्याला मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अजिबात रस नव्हता. दरम्यान, महिलेचे पतीच्या मावस भावासोबत अनैतिक संबंध वाढू लागले. तोही निरक्षर होता, पण सोशल मीडियाचे चांगले ज्ञान होते. यानंतर महिलेचे सोशल मीडियावर हिरोशी म्हणजे दीराशी जवळीक वाढली, तर सोशल मीडियावरील झिरोपासून म्हणजेच नवऱ्यापासून अंतर वाढू लागलं. वाढत्या अंतरामुळे पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला मार्गातून हटवण्याचा निर्णय घेतला व त्याची हत्या केली.
[ad_2]
Source link
