Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनDevara Trailer: जान्हवी कपूर आणि ज्युनिअर एनटीआरची दमदार जोडी; सैफचा भन्नाट अवतार!...

Devara Trailer: जान्हवी कपूर आणि ज्युनिअर एनटीआरची दमदार जोडी; सैफचा भन्नाट अवतार! ‘देवारा पार्ट १’चा ट्रेलर पाहिलात?

Devara Trailer: जान्हवी कपूर आणि ज्युनिअर एनटीआरची दमदार जोडी; सैफचा भन्नाट अवतार! ‘देवारा पार्ट १’चा ट्रेलर पाहिलात?

[ad_1]

Devara Part1Trailer: अभिनेता ज्युनिअर एनटीआरचा मोस्ट अवेटेड चित्रपट’देवरा पार्ट-१’चा ट्रेलर आता रिलीज झाला आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर चाहत्यांना या चित्रपटाची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. ज्युनिअर एनटीआरची दमदार स्टाईल या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसली आहे. तर, जान्हवी कपूरसोबतची त्याची केमिस्ट्रीही चांगली जमून आली आहे.’प्राचीन काळात नरकासुर नावाचा राक्षस राहत होता. तो लोकांना खूप त्रास देत असे’, अशा संवादाने’देवरा भाग-१’चा ट्रेलर सुरू होतो. ज्युनिअर एनटीआरचा उग्र अवतार ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. सैफ अली खानचीही झलक पाहायला मिळाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments