Thursday, September 24, 2026
Homeदेश-विदेशपक्ष्यांच्या थव्याला धडक, ऑक्सिजन टँकमध्ये स्फोट.. अझरबैझान प्लेन क्रॅशची संपूर्ण कहाणी; आतापर्यंत...

पक्ष्यांच्या थव्याला धडक, ऑक्सिजन टँकमध्ये स्फोट.. अझरबैझान प्लेन क्रॅशची संपूर्ण कहाणी; आतापर्यंत ४२ प्रवाशांचा मृत्यू

[ad_1]

Azerbaijan plane crash : कझाकस्तानमध्ये अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कोसळले. देशाच्या आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले की, विमानात ७० लोक होते आणि किमान ३० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर अनेक स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मृतांची संख्या ४२ वर पोहोचली आहे. अपघातापूर्वी वैमानिकांनी आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी मागितली होती, अशी माहिती समोर आली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments