Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रपंतप्रधानांसाठी फूटपाथ मोकळे केले जातात, सर्वसामान्यांसाठी का नाही?; हायकोर्ट भडकले! कोम्बिंग ऑपरेशनचा...

पंतप्रधानांसाठी फूटपाथ मोकळे केले जातात, सर्वसामान्यांसाठी का नाही?; हायकोर्ट भडकले! कोम्बिंग ऑपरेशनचा सल्ला

[ad_1]

मुंबई महापालिका काय म्हणते?

बेकायदा विक्रेते आणि फेरीवाल्यांवर वेळोवेळी कारवाई केली जाते, परंतु ते परत येत राहतात, मुंबई महानगरपालिकेचे वकील एस. यू. कामदार यांनी सांगितलं. भूमिगत बाजारपेठेच्या पर्यायावरही महापालिका विचार करीत असल्याचं ते म्हणाले. त्यावर, ही समस्या जमिनीत गाडण्याचा महापालिकेचा प्रयत्न दिसतोय, अशी मिश्किल टिप्पणी न्यायालयानं केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments