Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रपंचतारांकित हॉटेलमध्ये वेटरने उकळता चहा चिमुकलीच्या अंगावर सांडला, अंधेरीतील घटना

पंचतारांकित हॉटेलमध्ये वेटरने उकळता चहा चिमुकलीच्या अंगावर सांडला, अंधेरीतील घटना

पंचतारांकित हॉटेलमध्ये वेटरने उकळता चहा चिमुकलीच्या अंगावर सांडला, अंधेरीतील घटना

[ad_1]

यावेळी हॉटेलमधील एक महिला वेटर गरम चहाची किटली घेऊन जात होती. तेव्हा वेटरला मायरा दिसली नाही आणि दोघींची एकमेकींना जोरदार धडक बसली. या धडकेत मायराच्या डाव्या हातावर चहा सांडून ती जखमी झाली. ती जोरजोरात ओरडू लागली. यावेळी महिला वेटरने माफी न मागता उलट चिमुकलीवरच ओरडल्याचे हॉटेलमधील ग्राहकांनी सांगितलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments