Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं १३ वर्षांनी एकत्र राखीबंधन, तर...

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं १३ वर्षांनी एकत्र राखीबंधन, तर अजित पवार- सुप्रिया रक्षाबंधन नाही?

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं  १३ वर्षांनी एकत्र राखीबंधन, तर अजित पवार- सुप्रिया रक्षाबंधन नाही?

[ad_1]

दरम्यान आज देशभरात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरं केलं गेलं. रक्षाबंधन सणानिमित्त आमदार रोहित पवार यांनी मंत्रालयात ड्युटीवर असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. रोहित पवार म्हणाले की,दरवर्षी आमच्या पुढच्या पिढीचं सकाळीच रक्षाबंधन होत असतं. परंतु यावर्षी ते झालेलं नाही.रोहित पवार म्हणाले की, संध्याकाळपर्यंत कधीही रक्षाबंधन होईल, मात्र संध्याकाळीही रक्षाबंधन झाल्याचे वृत्त नाही. अजित पवारांच्या बंडाचे राष्ट्रवादीबरोबरच पवार कुटूंबातही तडे गेल्याचे चित्र आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments