Wednesday, September 2, 2026
Homeमनोरंजननेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे...

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

[ad_1]

गजगामिनी चाल म्हणजे काय?

हीरामंडीमधील ‘सैयां हटो जाओ’ या गाण्यात ‘बिब्बोजान’ फरदीन खानसमोर नाचते आणि यादरम्यान ती गजगामिनी चाल करते. पुराण कथांनुसार, संस्कृतमध्ये गजगामिनी चाल म्हणजे हत्तीणीची चाल. म्हणजेच हत्तीणीसारखे चालणे, ठुमके मारणे आणि हळूवारपणे डोलत पुढे जाणे. अनेक वर्षांपूर्वी आचार्य वात्स्यायन यांनी ‘कामसूत्र’ लिहिले होते, त्यात ‘गजगामिनी’ चालीचा उल्लेख आहे. आजकाल या चालीला ‘स्वान वॉक’ म्हणतात. आचार्य वात्स्यायन यांचा हा ग्रंथ सुमारे दीड ते अडीच हजार वर्षांपूर्वी रचला गेला असावा, असे म्हटले जाते. ‘गजगामिनी’ हा शब्द महाभारतातही वापरला गेला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments