Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजननियंत्रण सुटल्यामुळे सुपरस्टार अजित कुमार याच्या गाडीचा भीषण अपघात, व्हिडीओ आला समोर

नियंत्रण सुटल्यामुळे सुपरस्टार अजित कुमार याच्या गाडीचा भीषण अपघात, व्हिडीओ आला समोर

नियंत्रण सुटल्यामुळे सुपरस्टार अजित कुमार याच्या गाडीचा भीषण अपघात, व्हिडीओ आला समोर

[ad_1]

दुसऱ्या व्हिडीओमध्ये गाडीच्या आत असलेली दृश्य पाहायला मिळतात. गाडी पलटी झाल्यानंतर अजित आणि आरव जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. हा व्हिडीओ शेअर करत, ‘धाडसाला कोणतीही सीमा नसते. स्टंट सीक्वेन्स शूट करण्यासाठी कोणत्याही स्टंट डबलशिवाय (स्टंट करणारी दुसरी व्यक्ती) अजित कुमार यांनी निर्भयपणे शूटिंग केले आहे’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. अनेकांनी यावर कमेंट करत अजितचे कौतुकही केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments