Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रनांदेड : दोन महिन्याच्या संसाराचा करूण अंत; नवविवाहित जोडपं मध्यरात्री शेतात गेलं...

नांदेड : दोन महिन्याच्या संसाराचा करूण अंत; नवविवाहित जोडपं मध्यरात्री शेतात गेलं अन् नेमकं काय घडलं?

नांदेड : दोन महिन्याच्या संसाराचा करूण अंत; नवविवाहित जोडपं मध्यरात्री शेतात गेलं अन् नेमकं काय घडलं?

[ad_1]

या घटनेची माहिती मिळताच कंधारचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे, बीट जमादार गित्ते, पोलीस कॉन्स्टेबल जुन्ने यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेहावर कंधार ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृत नामदेवचे वडील उद्धव केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने केंद्रे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments