Thursday, October 1, 2026
Homeमनोरंजननवाजुद्दीनसोबतच्या सीनमुळे पॉर्न अभिनेत्रीचा टॅग मिळाला; मराठमोळ्या अभिनेत्रीनं व्यक्त केली खंत

नवाजुद्दीनसोबतच्या सीनमुळे पॉर्न अभिनेत्रीचा टॅग मिळाला; मराठमोळ्या अभिनेत्रीनं व्यक्त केली खंत

[ad_1]

ओटीटी विश्वातील सर्वाधिक गाजलेली वेब सीरिज म्हणजे ‘सेक्रेड गेम्स.’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. ही सीरिज चाहत्यांच्या विशेष पसंतीला उतरली. या सीरिजमधील इंटिमेट सीन्स आणि कलाकारांचे डायलॉग प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेताना दिसले. या सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडेने भूमिका साकारली होती. या सीरिजमुळे तिला पॉर्न अभिनेत्री असा टॅग मिळाला असल्याचे तिने सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments