Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशनवऱ्याला नपुंसक म्हणणे मानसिक क्रूरता, पती- पत्नीमधील वादावर उच्च न्यायालयाचा निर्णय

नवऱ्याला नपुंसक म्हणणे मानसिक क्रूरता, पती- पत्नीमधील वादावर उच्च न्यायालयाचा निर्णय

नवऱ्याला नपुंसक म्हणणे मानसिक क्रूरता, पती- पत्नीमधील वादावर उच्च न्यायालयाचा निर्णय

[ad_1]

Delhi High Court Divorce case: नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने पती-पत्नीमधील वादावर अनोखा निर्णय दिला आहे. एका महिलेने तिच्या नवऱ्यावर ऑफिसमधील महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप करणे ही एक प्रकारची मानसिक क्रूरता असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. जर एखादी महिला आपल्या नवऱ्याच्या पुरुषत्वाबद्दल आरोप करते. तसेच नवऱ्याला नपुंसक म्हणते आणि त्याला नपुंसकत्वाची चाचणी घेण्यास भाग पाडते, तर ती देखील मानसिक क्रूरता आहे, असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments