Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनTejas OTT Release: बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला 'तेजस' होणार ओटीटीवर प्रदर्शित

Tejas OTT Release: बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला ‘तेजस’ होणार ओटीटीवर प्रदर्शित

Tejas OTT Release: बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला ‘तेजस’ होणार ओटीटीवर प्रदर्शित

[ad_1]

बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौतचा ‘तेजस’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कंगनाने महिला वैमानिकेची भूमिका साकारली आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्सॉप ठरला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments