[ad_1]
त्यामध्ये लिहिले आहे की, भेटा लेफ्टनंट उमेश कीलू यांना, त्यांनी मुंबईतील धारावी झोपडपट्टीत अतिशय खडतर परिसरात लहानाचे मोठे होत, भारतीय लष्करात अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. त्याने अनेक संकटांवर मात करत हे यश मिळवले आहे.
[ad_2]
Source link
