Saturday, October 10, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! सिक्सर मारला अन् मग मैदानातच कोसळला, जालन्यात क्रिकेट खेळताना हार्ट अटॅकने...

धक्कादायक! सिक्सर मारला अन् मग मैदानातच कोसळला, जालन्यात क्रिकेट खेळताना हार्ट अटॅकने ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, VIDEO

[ad_1]

सध्याच्या धकाधकीच्या जमान्यात तरुणांना हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. क्रिकेट खेळताना, लग्नात नाचताना तसेच बसल्या जागी तरुणांना हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गमवाव्या लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता अशीच एक मनाला चटका लावणारी घटना जालन्यात घडली आहे. क्रिकेट स्पर्धेदरम्यान ३२ वर्षीय तरुणाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून सहकारी फलंदाजासोबत बोलल्यानंतर काही क्षणांतच हा तरुण खेळपट्टीवरच कोसळल्याचं दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments