Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशधक्कादायक! बहिणीला फसवण्यासाठी पोटच्या ९ महिन्याच्या बाळाला छतावरून खाली फेकलं!

धक्कादायक! बहिणीला फसवण्यासाठी पोटच्या ९ महिन्याच्या बाळाला छतावरून खाली फेकलं!

[ad_1]

Mother Threw Her 9-Month-Old Child: उत्तर प्रदेशच्या बलियामधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बहिणीला फसवण्यासाठी एका महिलेने आपल्या पोटच्या ९ महिन्याच्या निष्पाप मुलाला छतावरून खाली फेकले. या घटनेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. मुलाच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या महिलेला अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments