Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशधक्कादायक..! बलात्कार प्रकरणातील दिव्यांग आरोपीने पोलीस कोठडीत स्वत:चे गुप्तांग कापले

धक्कादायक..! बलात्कार प्रकरणातील दिव्यांग आरोपीने पोलीस कोठडीत स्वत:चे गुप्तांग कापले

[ad_1]

या प्रकणात अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोपाल सिंह भाटी यांनी सांगितले की, रविवारी रात्ती १० वाजण्याच्या सुमारास आरोपी अब्दुलला अटक करण्यात आली होती. सकाळी त्याने आपला प्रायवेट पार्ट कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सांगितले की, आरोपी अब्दुल पोकरणपासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या पौपडिया गावचा रहिवासी आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments