धक्कादायक.. दारूच्या नशेत तरुणीला धावत्या ट्रेनमधून फेकलं; दादर रेल्वे स्टेशनमधील घटना

0
17
धक्कादायक.. दारूच्या नशेत तरुणीला धावत्या ट्रेनमधून फेकलं; दादर रेल्वे स्टेशनमधील घटना

दादर स्टेशनच्या प्लॅटफॅार्मवर उद्यान एक्स्प्रेस ट्रेन काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास आली. एक्स्प्रेस ट्रेन आल्यानंतर जनरल लेडीज डब्यातील सर्व महिला दादरमध्ये उतरल्या. मात्र,पीडित तरूणी एकटीच डब्यात होती.

Source link