Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग, दोन डबे जळून खाक

धक्कादायक! अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग, दोन डबे जळून खाक

धक्कादायक! अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग, दोन डबे जळून खाक

[ad_1]

आज (सोमवार) साडे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन दल पोहोचलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  नगरमधील शिराडोह परिसरात रेल्वेला आग लागली. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. रेल्वेच्या दोन डब्यातून धूर येताना दिसताच सर्वा प्रवाशांना सुखरूप गाडीबाहेर काढण्यात आलं, त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र या भीषण आगीमुळे रेल्वेचे मोठं नुकसान झालं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यद्धपातळीवर प्रयत्न केले गेले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments