Thursday, September 10, 2026
Homeदेश-विदेशदेशाच्या रक्षणासाठी शहीद झाले वडील, मुलीच्या लग्नात कन्यादान करण्यासाठी पोहोचले CRPF जवान,...

देशाच्या रक्षणासाठी शहीद झाले वडील, मुलीच्या लग्नात कन्यादान करण्यासाठी पोहोचले CRPF जवान, नेटीझन्सकडून कौतुक

[ad_1]

सीआरपीएफचे डीआयजी कोमल सिंह यांच्या टीमने हरियाणातील जींद मध्ये शहीद सतीश कुमार यांची मुलीचे कन्यादान केले. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंटरनेट युजर्संनी त्याचे कौतुक केले आहे. हा हृदयस्पर्शी आणि स्तुत्य उपक्रम असल्याचे वर्णन केले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments