Monday, October 5, 2026
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीसांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी एकनाथ शिंदे.., सुषमा अंधारे यांचा मोठा...

देवेंद्र फडणवीसांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी एकनाथ शिंदे.., सुषमा अंधारे यांचा मोठा गौप्यस्फोट

[ad_1]

देवेंद्र फडणवीस यांना सध्या वेटिंगवर ठेवलं जातआहे. त्यांनाराज्याच्या राजकारणातून संपवण्यासाठी भाजपमधूनच नेतेसक्रिय झाले आहेत.असा मोठा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतून वेटींगवर ठेवले जाते आहे. आपण जर बघितले तर नवनीत राणा यांना एका तासात भेट मिळते, तिथे दोन दोन दिवस देवंद्र फडणवीस यांना वेटींगवर ठेवले जात असल्याचं अंधारे म्हणाल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments