Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशदिल्लीत धडकणार शेतकऱ्यांचे वादळ! तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त; यावेळी काय आहेत...

दिल्लीत धडकणार शेतकऱ्यांचे वादळ! तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त; यावेळी काय आहेत मागण्या?

दिल्लीत धडकणार शेतकऱ्यांचे वादळ! तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त; यावेळी काय आहेत मागण्या?

[ad_1]

Farmers Pprotest Delhi : दिल्लीत संसदेत सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शेतकऱ्यांंचं वादळ आज दिल्लीवर धडकणार आहे. मात्र, त्यांना बाहेर रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.   

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments