Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशदिरानं बनवला वहिनीचा न्यूड व्हिडिओ , भावाला समजवण्याऐवजी नवऱ्यानं तिलाच घराबाहेर काढलं

दिरानं बनवला वहिनीचा न्यूड व्हिडिओ , भावाला समजवण्याऐवजी नवऱ्यानं तिलाच घराबाहेर काढलं

दिरानं बनवला वहिनीचा न्यूड व्हिडिओ , भावाला समजवण्याऐवजी नवऱ्यानं तिलाच घराबाहेर काढलं

[ad_1]

Ahmedabad News: गुजरातच्या अहमदाबादमध्ये धक्कादायक घटना घडली. एका १४ वर्षाच्या मुलाने त्याच्या नवविवाहित वहिनीचा न्यूड व्हिडिओ बनवल्याचा लाजीरवाणा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संबंधित महिलेने अल्पवयीन दिराविरोधात सेटलाईट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पीडित महिला अमेरिकेच्या एका कंपनीत नोकरी करते. महिलेने याबाबत तिच्या सासरच्या मंडळीला सांगितले, तेव्हा त्यांनी तिलाच गप्प केले. मात्र, महिला पोलिसांत तक्रार देण्यास ठाम होती, यानंतर तिच्या नवऱ्याने तिलाच मारहाण करत घराबाहेर काढले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments