Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रदाऊदी बोहरा समाजाची मोबाइल स्क्रीन-फ्री मोहीम! १५ वर्षांखालील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी

दाऊदी बोहरा समाजाची मोबाइल स्क्रीन-फ्री मोहीम! १५ वर्षांखालील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी

दाऊदी बोहरा समाजाची मोबाइल स्क्रीन-फ्री मोहीम! १५ वर्षांखालील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी

[ad_1]

Bohras on Mobile Phone Addiction :  आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र लहान मुलांच्या बाबतीत मोबाईलचा अतिवापर हा चिंतेचा विषय ठरला आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांना देखील मोबाइलचे व्यसन लागलं आहे. यामुळे दाऊदी बोहरा समाजाने आपल्या मुलांना मोबाइलच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी १५  वर्षांखालील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी घातली आहे. या सोबतच मुलांसाठी मोबाइल स्क्रीन-फ्री मोहीम सुरू करण्यात आल असून यात शाळा, समुपदेशक आणि डॉक्टर त्यांच्या मुलांच्या  मानसिक आरोग्याची काळजी घेत आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments